Monday, September 01, 2025 12:20:08 PM
भारताने ICC Champions Trophy २०२५ च्या अंतिम सामन्यात न्यूझीलंडचा ४ विकेट्सने पराभव करून तिसऱ्यांदा हे प्रतिष्ठित जेतेपद आपल्या नावे केले आहे.
Jai Maharashtra News
2025-03-09 22:19:25
भारतीय संघाने आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 च्या अंतिम सामन्यात न्यूझीलंड संघाला 4 गडी राखून पराभूत करून तिसऱ्यांदा ट्रॉफी जिंकली.
2025-03-09 21:09:13
स्वस्त धान्याच्या लाभार्थ्यांना राज्य शासनाने ई-केवायसी बंधनकारक केली आहे.
Apeksha Bhandare
2025-03-09 16:11:31
आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 चा अंतिम सामना आज होणार आहे.
2025-03-09 13:03:25
ICC Champions Trophy 2025 स्पर्धेच्या फायनलसाठी भारतीय संघ सज्ज झाला आहे. आज न्यूझीलंडविरुद्ध संपूर्ण ताकतीने मैदानात उतरून जेतेपद पटकावण्याचा भारतीय संघाचा निर्धार आहे.
2025-03-09 11:12:21
चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 च्या फायनलमध्ये (Champions Trophy Final 2025) भिडण्यासाठी भारत आणि न्यूझीलंडची टीम सज्ज आहेत. सर्वजण हा मॅच पाहण्यासाठी आतुरतेने वाट पाहत आहे.
Ishwari Kuge
2025-03-07 16:10:15
आयपीएल 2025 च्या हंगामासाठी केकेआरने आपला कर्णधार निवडला आहे. अजिंक्य रहाणेकडं केकेआरने संघाचे कर्णधारपद सोपवलं आहे. तर उपकर्णधारपदी व्यंकटेश अय्यर याची निवड करण्यात आली आहे.
2025-03-03 16:15:11
न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात एक अनोख्या रेकॉर्डची नोंद झाली आहे. वनडे क्रिकेटच्या 4852 सामन्यांच्या इतिहासात प्रथमच असा विक्रम नोंदवण्यात आला आहे.
2025-03-03 14:10:43
ICC Champions Trophy 2025 च्या साखळी फेरीत रविवारी भारताचा सामना न्यूझीलंडशी होत आहे. या सामन्यात भारतीय संघात बदल होण्याची शक्यता आहे.
2025-02-27 16:51:27
वानखेडे स्टेडियम येथे सुरू असलेल्या भारताविरुद्धच्या कसोटीत दुसऱ्या दिवसअखेर न्यूझीलंडने १४३ धावांची आघाडी घेतली.
ROHAN JUVEKAR
2024-11-02 17:53:09
भारत विरुद्ध न्यूझीलंड कसोटी मालिकेतला शेवटचा सामना शुक्रवार १ नोव्हेंबरपासून मुंबईत वानखेडे स्टेडियम येथे सुरू होत आहे.
2024-10-31 10:47:44
बंगळुरू कसोटीत तिसऱ्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर भारत १२५ धावांनी पिछाडीवर आहे.
2024-10-19 08:34:10
भारतीय क्रिकेट संघाला गुरुवारी बंगळुरू कसोटीत दोन धक्के बसले. आधी भारतीय संघाचा पहिला डाव ४६ धावांत आटोपला. या धक्क्यातून सावरण्याआधीच भारताला दुसरा धक्का बसला.
2024-10-17 19:27:18
भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पहिला कसोटी सामना येथे होत आहे. पावसाच्या व्यत्ययामुळे हा सामना उशिरा सुरू झाला. सामन्याच्या दुसऱ्या दिवशी सकाळी भारताचा पहिला डाव फक्त ४६ धावांत आटोपला.
2024-10-17 15:04:20
भारतीय संघाने बांगलादेश विरुद्धची कसोटी सामन्यांची मालिका २ - ० अशी आणि वीस वीस षटकांची मालिका ३ - ० अशी जिंकली. या निर्भेळ यशानंतर भारताचा सामना न्यूझीलंडशी होणार आहे.
2024-10-14 14:45:26
दिन
घन्टा
मिनेट